Ad will apear here
Next
वैद्यकीय अधिकारी पदनिर्मितीसाठी मान्यता
अमरावती : अमरावती महसूल विभागाच्या मुख्यालयात असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उच्चस्तर वैद्यकीय अधिकारी संवर्गातील १२ पदांच्या निर्मितीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळणार आहेत. यासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZHKBE
Similar Posts
शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेला मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाला.
प्रवीण पोटे-पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद अमरावती : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यादरम्यान, अचलपूर तालुक्यातील परतवाडा इथे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना व त्यांचा लाभ, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत
अमरावतीमधे इ रिक्षा वाहतूक सुरू अमरावती : पर्यावरण राज्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इ-रिक्षाचे उदघाटन करण्यात आले. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी देशविकासाच्या अशा मॉडेल्सचे नेहमीच पुरस्कर्ते राहिले आहे. त्यांच्याच प्रेरणेने अमरावती जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यासाठी शहरात इ रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत
महाकर्जमाफी बदल शेतकऱ्यांसोबत संवाद अमरावती : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाकर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. या वेळी त्यांनी सेतू केंद्राची पहाणी केली. तसेच अमरावती येथे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या पुस्तकाचे विमोचन करून पुस्तकं शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language